Download उदयनराजे हे राजे आहेत ; मी त्यांचा प्रतिस्पर्धी नाही : नरेंद्र पाटील.
play in 3gp Mp4 available in 240p, 360p, 4800p, 720p, 1080p video formats

 • Uploaded on 29 Okt 2018

  #YesNewsMarathi#Udyanrajebhosle#Narendrapatil
  सोलापूर - उदयनराजे हे राजे आहेत. मी त्यांचा प्रतिस्पर्धी नाही. मी त्यांचा आदर करतो. मी एक माथाडीचा कार्यकर्ता असून महामंडळाचे काम मला चांगल्या प्रकारे करायचे आहे. साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेसंदर्भात माझा काही विषय नाही, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज वाटपासंबधी पंढरपूरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे पंढरपूरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

  पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने शिफारस दिली म्हणजे कर्ज मिळते असे काही नाही. भाजपने पुढाकार घेऊन जरी याची अंमलबजावणी केली असली, तरी मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला विना मध्यस्थी व कोणालाही टक्केवारी न देता कर्ज मिळणार आहे. यामध्ये कसलाही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  Channel Yes News Marathi

Download Video Below

TAGS:

You Might Also Like

Youtube Hatena . Webry . bd . Tripod . Addto . So-net . Gamer . Google+ . Facebook -- Hson-- ucz-- gd-- one-- goggle-- zestr-- jobstu-- multiple-- colt-- sandy-- exp-- gou-- myapp-- nap-- msu