Download मुंबई | शिवसेनेचं मिशन 'लोकसभा 2019', संभाव्य लढती कोणत्या?.
play in 3gp Mp4 available in 240p, 360p, 4800p, 720p, 1080p video formats

  • Uploaded on 28 Agu 2018

    आगामी 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गणेशोत्वापूर्वी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच चाचपणीला सुरुवात केली आहे. यामध्ये शिवसेनेच्या विद्यमान 18 खासदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. मुंबईत लोकसभेचे 6 सहा मतदारसंघ आहेत. त्यातील तीन खासदार शिवसेनेचे आहेत तर तीन खासदार भाजपचे आहेत.
    भाजपकडील मतदारसंघ कशा प्रकारे हिसकावता येतील यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे. विशेष करुन भाजप खासदार किरीट सोमय्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना पूर्णपणे जोर लावणार असल्याचं समजतंय. त्याशिवाय मुंबईतील इतर भाजप खासदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी शिवसेनेतून अनेक नावं पुढे येत आहेत.

    Channel ABP Majha

TAGS:

You Might Also Like

Recent Movies

Youtube Hatena . Webry . bd . Tripod . Addto . So-net . Gamer . Google+ . Facebook -- Hson-- ucz-- gd-- one-- goggle-- zestr-- jobstu-- multiple-- colt-- sandy-- exp-- gou-- myapp-- nap-- msu